सरकारमध्ये शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळत असल्याची खंत- तानाजी सावंत

2022-03-29 46

सोलापूरात युवा सेनेचा पदाधिकारी संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना आमदार सावंत यांनी शिवसेना हा विस्थापितांचा गट असल्याचे तसेच त्याची रग आजमावण्याचा प्रयत्न कुणीच करू नये असे सांगितले.तसेच शिवसेनेला कुठंतरी दुय्यम वागणूक मिळतेय आणि अर्थसंकल्पातूनही तेच सिद्ध झालंय अस देखील व्यक्तव्य त्यांनी केलंय.

Videos similaires