राज्यपालांच्या वक्तव्यावरून नाना पटोलेंनी पुन्हा त्यांच्यावर निशाणा साधला. सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी देशाला दिशा देण्याच काम केल आहे, त्यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांवर नाना पटोलेंनी पुन्हा एकदा टीका केली. पाहुयात काय म्हणाले नाना पटोले.