कॉमेडी क्वीन भारती सिंह हुनरबाजच्या सेटवर स्पॉट झाली. भारती लवकरच आई होणार आहे. भारती सध्या हुनरबाज आणि खतरा खतरा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे