महाराष्ट्रात खालच्या पातळीचं राजकारण सुरु आहे; अशोक चव्हाण

2022-03-28 0

"देशात आणि राज्यात जे सुडबुध्दीचे राजकारण चाललय ते लोकशाहीसाठी मारक आहे. आम्ही असे राजकारण कधीच केले नाही .विरोधकांनी विरोध जरुर करावा पण तो लोकशाही मार्गाने' अशी टीका अशोक चव्हाण यांनी भाजपावर केलीये. अशोक चव्हाण सहकुटुंब तुळजभवानीच्या दर्शनासाठी तुळजापुरात आले होते. तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Videos similaires