हातात स्टेअरिंग, वेग १३७ किमी...एकनाथ शिंदेंनी मर्सिडीज कशी पळवली? Eknath Shinde Mercedes Driving

2022-03-28 534

एकनाथ शिंदे...राज्याचे नगरविकास मंत्री. शिवसेनेतलं हेविवेट नाव. शिंदे या ना त्या कारणामुळे सतत चर्चेत असतात. म्हणजे इतर शिवसेना नेत्यांप्रमाणे ते भाजपविरोधात कधीच टोकाची विधानं करत नाहीत. मागे तर भावी मुख्यमंत्री म्हणूनही त्यांच्या नावाची होर्डिंग्स लागली होती. संजय राऊतांनी अख्खी शिवसेना गोळा करुन शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली तेव्हाही शिंदे तिथे आले नव्हते. मागे शिंदे जळगावात एका ज्योतिषाला हात दाखवायला गेले होते तेव्हाही चर्चा सुरु झाली होती. असं सगळं असलं तरीही शिंदेच मातोश्रीचे खास आहेतआता एकनाथ शिंदे आपल्या हटके आणखी एक हटके अदा चर्चेत आलीय. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री उदधव ठाकरेंप्रमाणेच हातात कारचं स्टेअरिंग घेतलं आणि कार चालवली.aniket p vo
#Eknathshinde #SamruddhiHighway #Cardriving #electriccar
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange

Videos similaires