ड्रेनेजच्या टाकीत अडकलेल्या गाईला काढण्यासाठी मुबंई अग्निशमन दलाचे शर्तीचे प्रयत्न

2022-03-28 181

मुंबईतील दादर परिसरात असलेल्या कबुतर खान्याजवळील एका ड्रेनेजच्या टाकीत गाय अडकली. या संदर्भात माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. या गाईला बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाकडुन शर्तीचे प्रयत्न करण्यात आले.

Videos similaires