पुणे शहरातील धानोरी परिसरात आज दुपारी एकच्या सुमारास ओला एस१ ईव्ही स्कूटरने अचानक पेट घेतला. ओलानेही या घटनेबाबत अधिकृत निवेदन जारी केले आहे. ही स्कूटर जिथे पार्क केली होती ते दुकान असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने व्हिडिओ शेअर केला असून तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
#burningscooter, #scooter, #burningscooterinpune, #pune, #punenews, #electricscooter, #electricburningscooter,