kuch tum kaho kuch hum kahein part 4 l Ram shelar 3 l Fardeen Khan, Richa pallod कुछ तुम कहो कुछ हम कहे

2022-03-26 41

Part 1

Paet 2

Part 3

हा एक हिंदी सिनेमा आहे . या सिनेमामध्ये अभय आणि मंगला महत्वाची भूमिका करतात . विष्णू प्रताप सिंह आणि विरेंद्र सिंह हे मित्र दाखवले आहेत. अभयच्या वडीलांमुळे या दोन्ही घरात भांडण झालेले असते. त्यामुळे विष्णू प्रताप सिंह हे त्याचा मुलावर( इंदर ) चिडतात. विष्णू प्रताप सिंह आणि त्यांची पत्नी मंगला यांची षष्टीपूर्तीचा कार्यक्रम करण्यासाठी इंदर च्या परीवाराला बोलवतात . मंगला ही इंदरच्या मित्राची मुलगी असते म्हणून तिला ही बोलावतात. सुरवातीला अभय आणि मंगला एकमेकांशी भांडतात . नंतर भांडता-भांडता ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. अभयच्या वडीलांमुळे या दोन्ही घरात भांडण झालेले कळल्यानंतर अभय दोन्ही कुटुंबांना एकत्र आणण्यासाठी प्रेम विसरून विरेंद्र सिंहचा नातवाबरोबर मंगलाच लग्न करण्यात व्यस्त असतो . एकीकडे मंगला खुप दुःखी असते. नंतर विष्णू प्रताप सिंह यांचा दोघांच्या प्रेमाबद्दल कळल्यावर ते लग्नासाठी होकार देतात.