हिरोपंती २ च्या म्युझिक लॉन्चला पोहोचले टायगर, तारा आणि ए. आर. रहमान
2022-03-26 3
हिरोपंती २ चित्रपटाचं म्युझिक लॉन्च करण्यात आलं. या कार्यक्रमाला टायगर श्रॉफ, तारा सुतारिया हे गाण्यावर थिरकले. तर संगीत दिग्दर्शक ए आर रहमान देखील यावेळी उपस्थित होते.