हिंमत असेल तर रिसॉर्ट तोडून दाखवा; अनिल परबांचं खुलं आव्हान

2022-03-26 244

दापोलीतील एक रिसॉर्ट अनिल परब यांच्या मालकीचे आहे आणि हे रिसॉर्ट बेकायदेशीर आहे असा आरोप किरीट सोमय्या करत आहेत.याची पाहणी करण्यासाठी ते दापोलीतही गेले आहेत. मात्र अनिल परब यांनी हे रिसॉर्ट माझं नाही. आणि हिंमत असेल तर हे रिसॉर्ट पाडून दाखवा असं खुलं आव्हान केलं आहे.किरीट सोमय्या पालिकेचे नोकर आहेत ते वातावरण खराब करत आहेत अस देखील परब म्हणाले. तसेच मी कोर्टात देखील याचिका दाखल केली असून याबाबतच्या चौकशी झाली असल्याचं देखील ते म्हणाले.

Videos similaires