वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी ५० व्या वाढदिवसाला दीड तासात काढले २५५० पुश अप

2022-03-26 0

एन पन्नासित आपले शरीर मजबूत ठेवत एका व्यक्तिने 2550 पुश अप काढले असे आम्ही जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही विश्वास ठेवाल का? पण हे खरे आहे, आपल्या ५० व्या वाढदिवसाचं औचित्य साधून भंडारा शहरातील लिम्का बुक आँफ वर्ल्ड रेकॉर्ड विजेते पुरुषोत्तम चौधरी यांनी दिड तासात तब्बल 2550 पुशअप काढून नवीन रेकॉर्ड बनविण्याचा प्रयत्न केला आहे.

Videos similaires