मटा सन्मान २०२२ दिमाखात पार पडला. या सोहळ्यात एक थी बेगम या वेबसिरीजसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार अनुजा साठ्ये हिला देण्यात आला.