'भारतीय डिजिटल पार्टी' अर्थात 'भाडिपा' या मराठीतील डिजिटल कंटेटची निर्मिती करणाऱ्या सारंग साठ्ये यांना यंदाचा 'महाराष्ट्र टाइम्स यूथ आयकॉन पुरस्कार' देऊन गौरवण्यात आले.