मेट्रोबाबत एकनाथ शिंदेंची सभागृहात मोठी घोषणा

2022-03-24 0

आज सभागृहात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मेट्रोबाबत मोठी घोषणा केली. मेट्रो प्रकल्पाबाबत किती टक्के कामं पू्र्ण झालीत याचा आढावा सांगितला. तसेच मेट्रोमुळे लोकलवरचा ताण कमी होणार असून मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार असल्याचंही एकनाथ शिंदेंनी सांगितलं. दरम्यान हा आढावा सांगत असताना एकनाथ शिंदेंचा मिश्किल अंदाजही पाहायला मिळाला.

Videos similaires