बीडीडी चाळीला बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या नावाने नवीन ओळख

2022-03-24 356


मुंबईत बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पाचे काम सुरू आहे. मुंबईतील तिन्ही बीडीडी चाळीचे नाव ही नावे देण्यात येतील अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत माहिती दिली.

Videos similaires