फिरकीपटू प्रवीण तांबे यांच्यावर हॉटस्टारवर १ एप्रिल रोजी चित्रपट प्रदर्शित होत आहे. प्रवीण तांबे यांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते श्रेयस तळपदे यांनी गोलंदाजीचा सराव कसा केला आहे याबाबत विडिओ शेयर केला आहे. पाहुयात व्हिडिओच्या माध्यमातून...
#PravinTambe #ShreyasTalpade #biopic #IPL #cricket