मुंबईतील रस्त्यावर मद्यपान केलेल्या तरुणीने घातला गोंधळ

2022-03-24 563


मुंबईतील एका रस्त्यावर मद्यपान केलेल्या तरुणीने गोंधळ घातला. ओला ड्रायव्हरला शिव्या देत या तरुणीने रस्त्यात गोंधळ घातला. हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Videos similaires