Pune News Updates l हडपसर उड्डाणपूलाचे काम अजूनही अपूर्णच l Sakal

2022-03-24 33

सोलापूर, सासवड रस्त्याच्या दिशेने पुणे शहराकडे येणारी वाहतूक बंद असल्याने हडपसर वाहतूक पोलिसांनी ही वाहतूक हडपसर गावातून वाहतूक वळवली आहे. यामुळे हडपसर गावात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळते. उड्डाण पुलाच्या दुरुस्तीची गती वाढवून आमची गैरसोय दूर करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होतेय.



#PuneNewsUpdates #PuneLiveUpdates #HadapsarBridge #PuneSolapurHighway #TrafficJaminPune #BreakingNews #BigNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup

Videos similaires