सिंधुदुर्गात अवकाळी पावसाची हजेरी; आंबा ,काजू पिकांना मोठा फटका

2022-03-23 1

सिंधुदुर्गात अवकाळी पावसाने हजेरी लावली. आंबा ,काजू पिकांना मोठा फटका बसला. अवकाळी पावसामुळे आंबा, काजू बागांना हंगामाच्या सुरुवातीलाच फटका बसला. आंबा व काजू बागायतदारांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.अवकाळी पावसामुळे कोकणातील शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढावलं आहे.तसेच मुंबईत सुरू असलेल्या अधिवेशनात आंबा बागायतदारांसाठी घोषणा करण्यात आल्या.विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंबा बागायतदारांना न्याय देण्याच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

Videos similaires