मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्या संपत्तीवर कारवाई केली. पुष्पक बुलियन या कंपनीशी संबंधित प्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून या कारवाईत पुष्पक बुलियनशी संबधित नंदकिशोर चतुर्वेदी आणि महेश पटेल यांची नावं आहेत. दरम्यान याच चतुर्वेदीबाबत नितेश राणे यांनी गंभीर आरोप केले आहेत.