रुपाली चाकणकरांचा राजीनामा, महिला कार्यकर्त्यांना अश्रू अनावर

2022-03-23 4

राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिलाय.
महिला आयोगाचं अध्यक्षपद असल्यानं रुपाली चाकणकर यांनी हा राजीनामा दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याच्याकडे त्यांनी हा राजीनामा सुपुर्द केला.
यावेळी उपस्थित महिला कार्यकर्त्यांनी राजीनामा देऊ नका अशी विनवणी केली.
यावेळी महिला कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.

Videos similaires