मुंबई इंडियन्सकडुन इतर संघांचे विशेष पद्धतीने स्वागत
2022-03-23
135
आयपीएलचा पंधरावा सिझन २६ मार्चपासुन सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत दाखल होणाऱ्या सर्व संघांचे मुबंई इंडियन्सकडुन विशेष पद्धतीने स्वागत केले जात आहे. पाहुयात मुंबई इंडियन्सने इतर संघांचे स्वागत कसे केले.