अकोल्यातील देवठाणा गावातील शेतकऱ्यानं कांद्याच्या दोन एकर उभ्या पिकांवर ट्रॅक्टर फिरवला.
सागर वालसिंगे हे या अल्पभूधारक शेतकऱ्यानं हा टॅक्टर फिरवला.
सागर यांना कांद्यावर अज्ञात रोगाचा संकटाचा सामना करावा लागत आहे.
त्यासाठी औषधे वापरून फवारणी केली. एवढे करूनही पुन्हा पिकावर रोग आला.
हजारो रूपये खर्चून पिक सुकत असल्याचे पाहवले नाही.
म्हणून मोठ्या जड अंतकरणाने अखेर उभ्या पिकात ट्रॅक्टर फिरवून पिक नष्ट करावे लागेल.