मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यांवरील ईडी कारवाईवरुन काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजप हा राजकारणातील अंडरवर्ल्ड डॉन झाल्याचा घणाघाती आरोप सचिन सावंतांनी केलाय.
#SachinSawant #SachinSawantTweet #SachinSawantLatestNews #bjp #BJPEDraids #ED #UddhavThackeray #ThackeraySarkar #MaharashtraPolitics #esakal #SakalMediaGroup