अभिनेता आयुषमान खुराना नुकताच मुंबईत स्पॉट झाला.यावेळी त्याची पत्नी ताहिरा कश्यप देखील सोबत होती.द कश्मीर फाइल्स सिनेमा पाहण्यासाठी हे दोघं आले होते.