uddhav thackeray vs kirit somaiya।...तर उद्धव ठाकरेंची रात्रीची झोप उडेल- सोमय्या । Sakal Media

2022-03-23 1,034

uddhav thackeray vs kirit somaiya।...तर उद्धव ठाकरेंची रात्रीची झोप उडेल- सोमय्या । Sakal Media

भाजप नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiyya) आज ठाकरे (Thackeray) कुटुंबीयांवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी ठाकरे कुटुंब आणि नंदकिशोर चतुर्वेदी यांच्यातील संबंधांवर त्यांनी सवाल उपस्थित केला. शिवाय, आदित्य आणि रश्मी ठाकरेंचं थेट नाव घेत आणि श्रीधर पाटणकर यांच्याकडील संपत्तीवरुनही ठाकरेंना धारेवर धरलं. शिवाय येत्या काही दिवसात आणखी ६ नेत्यांचे घोटाळे उघड करण्याचा इशारा दिला. (Kirit Somaiyya attacks Maharashtra CM Uddhav Thackrey’s family)


Videos similaires