महाविकासआघाडीतील मंत्र्यांच्या मालमत्तेवर ईडीकडून कारवाई होत असताना, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर भाजपा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत.पाहुयात त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया..