रश्मी ठाकरेंच्या भावाची संपत्ती ईडीकडून जप्त; नितेश राणे म्हणाले

2022-03-22 0

अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना ईडीने मोठा दणका दिलाय. पाटणकर यांच्या ठाण्यातील 11 सदनिका ईडीने जप्त केल्या आहेत. रश्मी ठाकरेंच्या भावाची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. या कारवाईनंतर मुख्यमंत्री उद्धव यांच्या राजीनाम्याची मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

Videos similaires