सई मांजरेकर एअरपोर्टवर स्पॉट

2022-03-22 3

अभिनेत्री सई मांजरेकर एअरपोर्टवर स्पॉट झाली. सई मांजरेकर ही श्रीलंकेहून मुंबईत परतली. यावेळी सई व्हाइट पॅन्ट आणि क्रॉप टॉपमध्ये दिसली. यावेळी फॅन्सनी सई सोबत सेल्फी देखील घेतले. यावेळी सईची आई मेधा मांजरेकर देखील दिसल्या.

Videos similaires