छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अभिवादन

2022-03-21 2

राज्यात तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जात आहे. विधानभवन परिसरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महाराजांना वंदन केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहनमंत्री अनिल परब, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार भास्कर जाधव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Videos similaires