मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी(Uddhavthackeray) मुंबई(Mumbai) विमानतळाबाहेरील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. तरी, मुख्यमंत्री आज तिथीनुसार शिवजयंती साजरी करत असताना प्रशासन त्याला विरोध का करतंय, असा सवाल भाजप नेते सुधीर मुनगंटीवार(sudhir Mungantiwar) यांनी विचारला. त्याला उत्तर देताना अजित पवारांनी(Ajitdada Pawar) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून शिवजयंती साजरी केली. त्यावर मुनगंटीवारांनी आक्षेप घेतला असता अजितदादांनी त्यांना सुनावलं. सावलीत फोटोला हार घालण्यापेक्षा विधिमंडळ परिसरातील सिंहासनावरील शिवरायांच्या पुतळ्याला जाऊन हार घालण्याचा सल्ला दिला.
#ajitpawar, #sudhirmungantiwar, #uddhavthackeray, #adityathackeray #mumbai, #ncp, #shivsena, #balasahebthackeray,