ब्रेकअपच्या चर्चांनंतर शमिता शेट्टी राकेश बापटसोबत स्पॉट

2022-03-20 1

शमिता शेट्टी आणि राकेश बापट मागच्या काही दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. मात्र मागच्या काही दिवसांपासून त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या येत आहेत. या दरम्यान शमिता आणि राकेशने ब्रेकअपच्या बातम्या फेटाळून लावले आहेत. शिवाय आमचं नातं आता पहिल्यापेक्षाही घट्ट झाल्याचे या कपलनं म्हटलं आहे. ब्रेक अपच्या चर्चांनंतर शमिता शेट्टी राकेश बापटसोबत डिनर नाईटला दिसली.