Dilip Walse Patil: दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा होणार!

2022-03-20 170

पुणे : डॅा. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपींना साक्षीदारांनी ओळखल्यानंतर या आरोपींवर कठोर शिक्षा होणार, असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
#dilipwalsepatil, #dabholkar, #narendradabholkar, #pune, #punenews,

Free Traffic Exchange

Videos similaires