विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले होते. सरकारी वकील प्रवीण चव्हाण हे देखील यात सामील असल्याचं त्यांनी व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप्स मधून समोर आणलं होतं. मात्र प्रवीण चव्हाण यांनी हे आरोप फेटाळत हे सर्व स्टिंग तेजस मोरे यांनी केल्याचे सांगितलं. यावर तेजस मोरे यांनी चव्हाण यांच्या विरोधात काल पुण्यात तक्रार केली. त्यांचे वकील अनुपकुमार काय म्हणतायत पाहूया..
#FadnavisPendriveBomb #DevendraFadnavis #BigNews #BreakingNews #TejasMore #DevendraFadnavisLatestNews #MarathiNews #MaharashtraPoliticalNewsUpdates #ThackeraySarkar #bjp #Shivsena #UddhavThackeray #esakal #SakalMediaGroup