Supriya Sule: स्थिर सरकार नागरिकांची सेवा करण्याचा प्रयत्न करतंय

2022-03-19 254

त्यांनी एवढं तरी कबूली केली की 2024 पर्यंत सरकार राहणार, तारीख पे तारीख हे त्यांचेच लोक असतात,एक स्थिर सरकार नागरिकांची सेवा करण्याचा प्रयत्न करतंय, ते सतत धमक्या देतात मात्र आता त्यांनी वेळ घालवू नये, त्याचा निर्णय महाविकास आघाडीचे नेते निर्णय घेतील, जर काही लोक सूचना देत असतील तर त्याचा विचार महाविकास आघाडीमधील नेते करतील.
#supriyasule, #supriyasuleonfadnavis, #devendrafadnavis, #devendrafadnavisnews, #BJP, #NCP,