इम्तियाज जलील यांच्या विधानावर खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया...

2022-03-19 338

खासदार सुप्रिया सुळेंनी देखील एमआयएमच्या विधानावार प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राजकीय क्षेत्रात कोणाला एकत्र काम करायचे असेल तर त्यांनी एकत्र आले पहिजे. समविचारी पक्ष सगळ्यांनी एकत्र येणं ही आनंदाची गोष्टी आहे. विकासकामासाठी सर्वजण एकत्र येत असेल तर हे सर्व नागरिकांसाठी आणि राज्यासाठी उत्तम आहे.

Videos similaires