गायिका आणि अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी आर्या आंबेकर सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. नुकत्याच शेअर केलेल्या तिच्या व्हायरल थाय चॅलेंजचं सोशल मीडियावर कौतुक होतंय. पाहूया हा भन्नाट व्हिडीओ. Reporter: Atisha Lad, Video Editor: Ganesh Thale