देशातील खाद्यतेलाचं उत्पादन अन आपली खाद्यतेलाची गरज यांचा ताळमेळ बसत नसल्यानं भारत मोठ्या प्रमाणात खाद्य तेलाची आयात करत असतो. देशाची खाद्यतेलाची गरज २५० लाख टन आहे तर उत्पादन केवळ १११.६ लाख टन. यातील तफावत ५६ टक्क्यांची असून ती पोकळी भरून काढायला आयातीवर अवलंबून रहावं लागत असल्याचं मंत्रालयाचा म्हणणं आहे. रशिया-युक्रेन संघर्ष असो वा अन्य संघर्ष असेल खाद्यतेलाचा पुरवठा विस्कळीत होणं ही भारतासाठी धोक्याची घंटा असल्याचं एसइएनं म्हटलं आहे.
या पुढं आयात खाद्यतेलावर निर्भर राहणं धोकादायक ! .. ही तर भारतासाठी धोक्याची घंटा!
#EdibleOilProductionandConsumption #EdibleOil #Farmer #AgroBulletin #AgricultureNews #FarmingNews #बाजारभाव #हवामान #esakal #SakalMediaGroup