अंकिता विकीचं लग्नानंतरचं पहिलं होळी सेलिब्रेशन
2022-03-18
9
अंकिता लोखंडे आणि विकी जैन यंदा विवाहबंधनात अडकले. आज लग्नानंतरची पहिली होळी आणि रंगपंचमी त्यांनी साजरी केली. यावेळी दोघंही मॅचिंग आउटफिटमध्ये दिसले. प्रेमाची आणि रंगाची उधळण यावेळी पाहायला मिळाली.