प्रसिद्धी अभिनेत्री सन्नी लिओनी लवकरच मराठी गाण्यावर थिरकणार आहे. आगामी चित्रपटात ती शांताबाई ह्या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे.