Weather Forecast l विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा l Sakal

2022-03-17 92

राज्यात कमाल तापमान वाढून कडक उन्हाळा सुरू झाला. अनेक ठिकाणी तापमान ३९ अंशांपार पोहोचले. विदर्भात उष्णतेची लाट आली. अकोला येथे तापमानउच्चांकी ४१.१ अंशांवर पोहोचले आह. विदर्भात आज उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली. तर राज्यात इतर भागांत तापमान राहिल?





#WeatherForecast #WeatherUpdates #Weather #Vidarbha #NagpurNewsUpdates #HeatWave #esakal #SakalMediaGroup