The Kashmir Files: ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटावरून राजकारण का होतंय?

2022-03-17 427

विवेक अग्निहोत्री यांचा चित्रपट 'द काश्मीर फाईल्स' सध्या बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घालत आहे. सोशल मीडियावर या चित्रपटासंबंधीत बरेच मतं मांडली जात आहे. वेगवेगळी पक्ष या चित्रपटाला राजकीय रंग देण्याचे काम करत आहे. 1990 च्या दशकात काश्मीरी पंडितावर झालेले अत्याचार, त्यांना दिलेला त्रास किंवा काही पंडित काश्मीर सोडून गेले तर काहींची हत्या झाली याविषयी या चित्रपटात सविस्तर दाखवण्यात आले. चित्रपटावरून बरेच वाद सुरू आहे. नेमके ते वाद कोणते? या चित्रपटावरून राजकारण का होतंय? या बाबत सविस्तर जाणून घेऊया.
#thekashmirfiles, #thekashmirfilesmovie, #anupamkher, #vivekagnihotri, #pallavijoshi, #darshankumar, #amaaniqbal, #mithunchakraborty, #chinmatmandlekar,

Videos similaires