देवेंद्र फडणवीस यांनी जो बॉम्ब दिला तो अगदी फुसका, त्यात काहीच नव्हतं
2022-03-16
405
देवेंद्र फडणवीस यांनी पेनड्राइव्ह बॉम्ब दिला तो काहीच नव्हता तो फुसका होता. मी सीडी देणार आहे मात्र योग्य वेळ आली की. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली.