ठाकरे मुख्यमंत्री बनल्यापासून राणेंचा अर्धा वेळ जामीन मिळवण्यात का जातोय? Rane vs Uddhav Thackeray

2022-03-16 50

नारायण राणे..नितेश राणे आणि निलेश राणे...भाजपचे फायरब्रँड नेते. तीनही राणे कधी ठाकरेंना अंगावर घेतात तर कधी पवारांना शिंगावर घेतात. ठाकरेंवर राणे वसुलीचे आरोप करतात तर पवारांवर दाऊदशी संबंध असल्याची विधानं करतात. पण आता याच विधानांमुळे राणे रोज रोज गोत्यातही येतात. एक प्रकरण संपलं की दुसरं सुरु होतं, दुसरं संपलं की तिसरं सुरु होतं. ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून तर राणेंचा अर्धा वेळ जामीन मिळवण्यातच जातोय असंही उपहासानं बोललं जातंय. पण राणे अशी स्फोटक विधान का करतात, ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून राणेंना कितीवेळा आणि कुठेकुठे जामिनासाठी धावाधाव करावी लागलीय, राणेंना भाजप पक्षनेतृत्व काहीच कसं बोलत नाही यावरच बोलुयात...
(Aniket VO) #NarayanRane #NiteshRane #UddhavThackeray #NileshRane

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Videos similaires