हिंदू संस्कृतीत होळीच्या पुजेला एक विशेष महत्त्व आहे. होलीका मातेच्या पुजेसाठी होळीला गाठीचा नैवेद्य अर्पण करुन पुजा केली जाते. भंडारा जिल्ह्यातील गाठ्या बनविणारे पिढीजात परिवार आहेत. या व्यवसाय आता महिला बचत गटांची एंट्री झालीये. गाठी व्यावसायिकांप्रमाणे आता बचत गटांमार्फत गाठीच्या व्यवसायात लाखोंची उलाढाल सुरु आहे. यावरचा हा स्पेशल रिपोर्ट..