राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी संपामुळे प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीवर भाष्य केले. एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी आवाहन करत असल्याचे ते म्हणाले. यासोबतच होळीमध्ये प्रवासाचे जास्त भाड आकारल्यास कारवाई होणार असल्याचे त्यांनी सांगितले.