Weather Forecast l राज्यात उष्णतेची लाट कायम l Heat Wave in Maharashtra l Sakal

2022-03-16 1

सुर्य तळपल्याने कोकणात उष्णतेची लाट आलीये. राज्यात उन्हाचा चटका असह्य होतोय. #रत्नागिरी येथे हंगामातील उच्चांकी ४०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज राज्याच्या कमाल तापमानात वाढ कायम राहणार आहे. तर कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा #हवामान विभागाने दिलाय. राज्यात इतर ठिकाणी #तापमान काय राहिले?






#WeatherForecast #HeatWaveinMaharashtra #WeatherUpdates #MaharashtraWeatherUpdates #Weather #BigNews #BreakingNews #WeatherNews #esakal #SakalMediaGroup