मलिकांनंतर आता भाजप नेत्यांचा नंबर; सुरुवात दरेकरांपासून?

2022-03-15 260

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मजूर वर्गातून निवडणूक लढवणारे भाजप नेते प्रवीण दरेकर यांना मोठा झटका बसला आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई बँकेची मध्यवर्ती शाखा फोर्ट परिसरात असल्याने तेथील माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यानंतर भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत. यावरचा हा स्पेशल रिपोर्ट

Videos similaires