प्रियंका चतुर्वेदींचा प्रश्न, भागवत कराडांचं उत्तर Priyanka Chaturvedi vs Bhagwat Karad -VidhanSabha

2022-03-15 88

देशातील सर्वात मोठा बँकिंग घोटाळा म्हणून एबीजी शिपयार्ड घोटाळा सध्या चर्चाचा विषय ठरतोय... तब्बल २३ हजार कोटींचा हा घोटाळा असल्याचं सांगितलं जातं. सीबीआय हा प्रकरणाचा तपास करतंय.. एबीजी शिपयार्डला विविध बँकांनी कर्ज दिलं होतं. यावरुन शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदींनी प्रश्न उपस्थित केला... त्यावर केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी उत्तर दिलं.. (Ashvin VO) #PriyankaChaturvedi #BhagwatKarad #VidhanSabha

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today