हिजाबचा केवळ राजकीय मुद्दा बनवण्यात आला आहे; झीशान सिद्दीकींची प्रतिक्रिया

2022-03-15 107

कर्नाटक उच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबच्या बंदीला आव्हान देणाऱ्या विविध याचिका फेटाळून लावल्या आहेत. या निर्णयावर काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी प्रतिक्रिया दिली. हिजाबचा केवळ राजकीय मुद्दा बनवण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

#hijab #zishansiddiq #mumbai

Videos similaires